सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ‘गुरु’ बद्दल रंजक गोष्टी

jupiter-facts-in-marathi

आपल्या सूर्यमालेतील सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणजे गुरु. गुरूचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग जवळपास 45000 किलोमीटर प्रतितास असून पृथ्वी पेक्षा 28 पटीने जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की गुरू ग्रहावरील दिवस हे सर्वात लहान असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की गुरुला ग्रह स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 10 तास लागतात. पृथ्वीला मात्र यासाठी 24 तास लागतात. जर … Read more