‘या’ ग्रहावर पडतोय चक्क लोखंडाचा पाऊस

iron-rain-planet-marathi

पृथ्वीवर पाण्याचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सूर्यमालेतील शुक्र ग्रहावर सल्फ्यूरिक ऍसिडचा पाऊस पडतो तर नेपच्यून ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो. अलीकडेच आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने एका ग्रहावर लोखंडाचा पाऊस पडत असल्याचे शोधून काढले आहे. लोखंडाचा पाऊस पडणाऱ्या ग्रहाचं नाव ‘वास्प 76-बी’असून हा ग्रह पृथ्वीपासून 640 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा ग्रह पूर्णपणे वायूंनी बनलेला आहे. हा ग्रह एका ताऱ्याभोवती … Read more