मानवी शरीराविषयी 15 रंजक ‘तथ्य’ जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील

human-body-facts

मानवी शरीरात वेगवेगळ्या क्रिया सतत घडत असतात. पण सहसा लोकांना त्या माहीत नसतात. या लेखातून आपण मानवी शरीराविषयी काही रंजक तथ्य जाणून घेणार आहे. मानवी शरीराविषयी रंजक ‘तथ्य ‘ नवीन जन्मलेले बाळ सहा महिन्यापर्यंत एकाच वेळी श्‍वास घेऊ शकते आणि अन्नाचा घास देखील गिळू शकते. मात्र वय वाढल्यानंतर ही गोष्ट करणं शक्य होतं नाही. पहा एकदा … Read more