जाणून घ्या सूर्यमालेतील बुध ग्रहाविषयी रंजक माहिती

mercury-planet-facts-in-marathi

आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणजे बुध आहे. या ग्रहाला सूर्याच्या सगळ्यात जवळ राहण्याचा मान देखील मिळालेला आहे. या लेखातून आपण बुध ग्रहाविषयी माहिती जाणून घेणार आहे. बुध ग्रहाला इंग्रजीतून ‘मर्क्युरी‘ म्हणतात. हा ग्रह सूर्यापासून 5.80 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रहाची निर्मिती साधारणत: 4.5 बिलियन वर्षांपूर्वी झाली. बुध ग्रहाविषयी रंजक माहिती 1 या ग्रहाला सूर्याभोवती एक … Read more