या ‘चार’ सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर होतो परिणाम

kidney-health-in-marathi

शरीरात निर्माण होणारे विषारी घटक पाण्याच्या सह्हायाने बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. या लेखाच्या माध्यमातून कोणत्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो हे पाहणार आहे. कमी प्रमाणात पाणी पिणे आपले शरीराचे 70 टक्के वजन केवळ पाण्याची असते. मानवी शरीरातील अवयव व्यवस्थित काम करण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते. किडनीचे काम व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची गरज असते. … Read more