जाणून घ्या अंतराळवीरांच्या ‘स्पेससूट’ बद्दल; किंमत ऐकून थक्क व्हाल

space-suit-facts-in-marathi

अंतराळवीर म्हणजे अवकाशातील प्रवासी. आजपर्यंत आपल्याला चंद्रावर जायला यश आले आहे. चंद्रावरील वातावरण आपल्या पृथ्वीपेक्षा नक्कीच वेगळे आहे. त्याठिकाणी गुरुत्वाकर्षण क्षमता कमी आहे, वातावरण नाही, ऑक्सीजन नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जिवंत राहण्यासाठी विशिष्ट पोशाखाची आवश्यकता होती. यातूनच अंतराळवीरांचा पोशाख अर्थात स्पेससूटची निर्मिती झाली. अंतराळवीरांच्या पोशाखाची किंमत एवढी प्रचंड का असते? हा पोशाख नेमक्या कोणत्या प्रकारचे … Read more