जाणून घ्या पृथ्वीचा उपग्रह चंद्राविषयी रंजक माहिती
लहान मुलांचा लाडका चांदोबा म्हणजेच चंद्र सगळ्यांनाच आवडत असेल. भारतीय संस्कृतीत देखील चंद्राला मानाचे स्थान आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण चंद्राविषयी रंजक माहिती जाणून घेणार आहे. पोर्णिमा आणि अमावस्या यासारख्या खगोलीय घटना देखील चंद्रामुळे होत असतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्राची निर्मिती कशी झाली? चंद्रावर खाचखळगे का आहेत? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत … Read more