कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची? जाणून घ्या

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या Covid-व्हायरसचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून आपल्या सर्वाना काळजी घेणे अत्यंत गरजेचं झालं आहे. या लेखातून कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची हे पाहणार आहे. कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले आहे. स्वच्छ … Read more

जाणून घ्या पृथ्वीचा उपग्रह चंद्राविषयी रंजक माहिती

moon-facts-in-marathi

लहान मुलांचा लाडका चांदोबा म्हणजेच चंद्र सगळ्यांनाच आवडत असेल. भारतीय संस्कृतीत देखील चंद्राला मानाचे स्थान आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण चंद्राविषयी रंजक माहिती जाणून घेणार आहे. पोर्णिमा आणि अमावस्या यासारख्या खगोलीय घटना देखील चंद्रामुळे होत असतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्राची निर्मिती कशी झाली? चंद्रावर खाचखळगे का आहेत? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत … Read more

काजवे का व कसे चमकतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण

why-and-how-fireflies-glow

आपण अंधारात चमकणाऱ्या किटकांना नक्कीच पाहिले असेल. हे चमकणारे किटक म्हणजेच काजवे असतात. या लेखाच्या माध्यमातून काजवे का व कसे चमकतात हे जाणून घेणार आहे. जगभरात काजव्यांच्या दोन हजार प्रजाती अस्तित्वात आहेत. ते निशाचर प्राणी असल्यामुळे रात्रीच्या वेळीच बाहेर पडतात. अंधारात तुम्ही काजव्यांना चमकताना नक्कीच पाहिले असेल. काजव्यांना इंग्रजीत ‘फायर फ्लाईज्’ असे म्हणले जाते. काजवे … Read more

झोपेविषयी जाणून घ्या 8 रंजक गोष्टी

sleep-facts-in-marathi

प्रत्येकाच्या आयुष्यात झोपेला खूप महत्त्व आहे. सरासरी माणूस आपल्या आयुष्यातील पंचवीस वर्ष झोपण्यासाठी घालवत असतो. या लेखातून तुम्हाला झोपेविषयी काही रंजक गोष्टी सांगणार आहे. थकलेल्या शरीराला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी झोप महत्त्वाची असते. झोपेविषयी रंजक गोष्टी 1. पृथ्वीवर माणूस असा एकमेव सस्तन प्राणी आहे की जो स्वतःच्या इच्छेने उशिरा झोपू शकतो. इतर सस्तन प्राण्यांकडे अशाप्रकारची क्षमता नसते. … Read more

जाणून घ्या सूर्यमालेतील शनी ग्रहाविषयी रंजक माहिती

saturn-facts-in-marathi

सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह जो पाण्यावर देखील तरंगू शकतो, असा ग्रह म्हणजे शनी ग्रह. या लेखाच्या माध्यमातून आपण शनी ग्रहाविषयी रंजक माहिती घेणार आहे. चला तर सुरु करूया प्रवास शनी ग्रहाचा! शनी हा सूर्यापासून सहाव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तसेच गुरु ग्रहानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह देखील शनी आहे. या ग्रहाला इंग्रजीतून ‘सॅटर्न’ असे म्हणले … Read more

जाणून घ्या ‘गोल्डन मिल्क’ अर्थात हळदीच्या दुधाचे फायदे

turmeric-milk-benefits-in-marathi

सर्दी झाली किंवा डोकं दुखत असले तर तुमची आई तुम्हाला नक्कीच गोल्डन दूध बनवून देत असेल. खरंतर गोल्डन मिल्क आपण सगळेजण लहानपणापासून पित आलेलो आहे. हे गोल्डन मिल्क दुसरं तिसरं काही नसून हळदीचे दूध आहे. या आजच्या लेखातून आपण हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घेणार आहे, चला तर सुरु करूया. आपल्या भारतातील हळदीचे दूध हे जागतिक … Read more

‘शुक्राची चांदणी’ म्हणून ओळखला जाणारा ग्रह नेमका कसा आहे?

venus-facts-in-marathi

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून शुक्राला ओळखलं जातं. आपल्या सौरमालेत दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रहाचा आकार देखील पृथ्वी एवढा आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण शुक्र ग्रहाविषयी अजून रंजक माहिती घेणार आहे. पृथ्वीवरून जेव्हा आपण अवकाशात पाहतो, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त प्रकाशमान अश्या दोन वस्तू दिसत असतात — चंद्र आणि शुक्र ग्रह. पूर्वीचे लोक … Read more

प्रेम मेंदूत सुरू होतं, हृदयात नाही; जाणून घ्या प्रेमामागचं रंजक विज्ञान

science-behind-love-in-marathi

खरं तर प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी प्रेम होत असतं. आपण प्रेमाच्या भावनेला हृदयासोबत जोडत असतो. या लेखातून आपण प्रेमामागचं रंजक विज्ञान जाणून घेणार आहे. आपण नेहमी म्हणत असतो की जर दोघांची ‘केमिस्ट्री’ जुळून आली तरच प्रेम फुलतं. यातील ‘केमिस्ट्रीचा’ नेमका अर्थ काय याचा शोध घेणं गरजेचं आहे. जर प्रेमाकडे एक प्रक्रिया म्हणून बघितलं तर … Read more

नेहमी आनंदी कसे रहावे? ‘या’ गोष्टी करून पहा

anandi-kase-rahayche

सध्याचं जीवन खूपच धावपळीचं झालं आहे. लोकांचा आनंद देखील स्पर्धेमुळे हरवला आहे. आजच्या या लेखातून आपणास आनंदी कसे रहावे हे सांगितले आहे. प्रत्येकाला वाटत असते की आपण आनंदी रहावे. मात्र त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. त्यासाठी खाली काही गोष्टी दिल्या आहेत. त्या नक्की करून पहा. नेहमी आनंदी कसे रहावे आवडीच्या गोष्टी कागदावर लिहा … Read more

पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो; जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

frying-science-in-marathi

सध्याच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ खात असतात. हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे असतात. एखादा पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो हे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. अनेक लोकांना तळलेले पदार्थ खायला आवडतात. यात पोटॅटो चिप्स, करंजी, समोसा, फ्रेंच फ्राईज या सारख्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. हे … Read more